gurupeeth

विश्वविक्रमी युवा महोत्सव अंतर्गत मानवी साखळीद्वारे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान संपन्न!

दिनांक १८ ऑगस्ट रोजी वेरूळ येथे उभारली विश्वविक्रमी मानवी साखळी,उपक्रमातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश !            अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या मार्फत परमपूज्य गुरूमाऊलींच्या आशीर्वादाने युवा प्रबोधन हे अभियान आदरणीय नितीनभाऊंच्या मार्गदर्शनाने देशस्तरावर सुरू आहे.   …

आणखी वाचा

विश्वविक्रमी मराठवाडा युवा महोत्सव २०१९ – वेरुळ (औरंगाबाद)

दिनांक 18 ऑगस्ट रोजी वेरूळ येथे युवा महोत्सव व विश्वविक्रमी मानवी साखळी द्वारे देणार व्यसनमुक्तीचा संदेश                  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक  सेवा कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्यावतीने मराठवाडा स्तरीय  युवा महोत्सव व व्यसनमुक्तीचा संदेश देणारी विश्वविक्रमी मानवी साखळी …

आणखी वाचा

२१ जुलै २०१९ रोजी बालसंस्कार शिबिर अंतर्गत विश्वविक्रमीय स्तोत्र मंत्र पठण व वृक्षारोपण उपक्रम संपन्न

बालसंस्कारचा विभागाचा आगळावेगळा विश्वविक्रमी स्तोत्र-मंत्र पठण व वृक्षारोपणाचा विक्रम       नाशिक- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व त्र्यंबकेश्वर गुरुपीठाच्या वतीने एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित करण्यात आला असून या विक्रमाची नोंद इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेतली आहे. या उपक्रमा अंतर्गत एकाच दिवशी ठराविक वेळेत लाखो विद्यार्थ्यांनी …

आणखी वाचा

दि. २१ जुलै २०१९, एकदिवसीय बालसंस्कार शिबिर अंतर्गत विश्वविक्रमीय स्तोत्र मंत्र पठण व वृक्षारोपण आयोजन

दि. २१ जुलै २०१९, रोजी सर्व देश – विदेशातील सेवा केंद्रांमध्ये एकदिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये घेतल्या जाणाऱ्या स्तोत्र मंत्र पठण व वृक्ष लागवड मोहिमेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात येणार आहे. तरी सर्व प्रतिनिधींनी या शिबिरासाठी सर्वोतोपरी योगदान द्यावे. अधिक माहितीसाठी संपर्क : ७७२००१००७४ / …

आणखी वाचा

नोव्हेंबर-डिसेंबर महिना सण-वार-व्रत वैकल्ये यांची विस्तृत माहिती व पूजाविधी

  मल्हारी मार्तंड षड्रात्री घटस्थापना विधी (मार्गशीर्ष शु. १ ते मार्गशीर्ष शु. ६) (दि. २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१९) श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप ‘मुनीनां सप्त कोटीणां वरदं भक्त वत्सलां। दुष्ट मर्दन देवेश वंदे हं म्हालसापती॥   हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी …

आणखी वाचा