Uncategorized

विश्‍वविक्रमी किल्ले बनवा व राज्यस्तरीय युवा महोत्सव – पुणे

पश्‍चिम महाराष्ट्र – विश्वविक्रमी किल्ले बनवा व राज्यस्तरीय युवा महोत्सव – पुणे विश्वविक्रमी किल्ले बनवा व राज्यस्तरीय युवा महोत्सव   दिनांक : ५ जानेवारी २०२० , वेळः सकाळी ९ वाजता, स्थळः अंकुशराव लांडगे नाट्यगृह शेजारी, भोसरी गावजत्रा मैदान, भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणे   विद्यार्थी उभारणार मातीच्या गडकिल्ल्यांच्या ५०० प्रतिकृती, विश्वविक्रमी …

आणखी वाचा

मासिक महासत्संग : २८ डिसेंबर २०१९ – श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर

मासिक सत्संग महासभा येथे परमपूज्य गुरुमाऊली यांचे हितगुज व सर्व सेवेकरी / भाविक / विभाग प्रतिनिधींसाठी बालसंस्कार व युवा प्रबोधन, विवाह संस्कार, कृषीशास्त्र, पशुगौवंश, स्वयंरोजगार, याज्ञिकी इत्यादी विभागातील प्रशिक्षणाचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम प्रशिक्षण लाभ घ्यावा. दर महिन्याच्या मासिक मिटिंगला हजर राहून इच्छुक विभागात नोंद करा. अधिक माहितीसाठी संबंधित विभाग प्रतिनिधी …

आणखी वाचा

५१००० हजार विद्यार्थांनी बनविले कागदी आकाश कंदिल

प्रदूषणमुक्त-फटाकेमुक्त- प्लॅस्टिकमुक्त दीपावलीचा संदेश देणारे चिमुकल्यांनी बनविले विश्वविक्रमी ५१००० कागदी आकाशकंदील! Wonder Book of World Records International मध्ये नोंद होणार दिनांक १.१०.२०१९ नागपूर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाअंतर्गत एकाच दिवशी एकाच वेळी एकावन्न हजार शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या प्रदूषणमुक्त- फटाकेमुक्त- प्लॅस्टिकमुक्त दीपावलीचा …

आणखी वाचा

परमपूज्य गुरुमाऊलींना ”भारत सेवा रत्न” व ”विजय रत्न गोल्ड मेडल ” पुरस्कार प्राप्त…

                 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे पीठाधीश व आपल्या सर्वांच्या हृदयात गुरुतत्वाची ज्योत सतत तेवत ठेवणारे, प्रात:स्मरणीय श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या बालसंस्कार उपक्रमाची दखल घेत, International Institute of Education & Management या आंतरराष्ट्रीय संस्थेने आपल्या श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींना ”भारत …

आणखी वाचा

विश्वविक्रमी युवा महोत्सव अंतर्गत मानवी साखळीद्वारे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान संपन्न!

दिनांक १८ ऑगस्ट रोजी वेरूळ येथे उभारली विश्वविक्रमी मानवी साखळी,उपक्रमातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश !            अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या मार्फत परमपूज्य गुरूमाऊलींच्या आशीर्वादाने युवा प्रबोधन हे अभियान आदरणीय नितीनभाऊंच्या मार्गदर्शनाने देशस्तरावर सुरू आहे.   …

आणखी वाचा

विश्वविक्रमी मराठवाडा युवा महोत्सव २०१९ – वेरुळ (औरंगाबाद)

दिनांक 18 ऑगस्ट रोजी वेरूळ येथे युवा महोत्सव व विश्वविक्रमी मानवी साखळी द्वारे देणार व्यसनमुक्तीचा संदेश                  अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक  सेवा कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्यावतीने मराठवाडा स्तरीय  युवा महोत्सव व व्यसनमुक्तीचा संदेश देणारी विश्वविक्रमी मानवी साखळी …

आणखी वाचा

विभाग प्रतिनिधी कीट

१) कृषीशास्त्र विभाग download २) विवाह संस्कार विभाग download ३) स्वयंरोजगार विभाग download ४) पर्यावरण प्रकृती विभाग download ५) आय. टी. विभाग download

आणखी वाचा

हुताशनी पौर्णिमा (होळी)

(फाल्गुन शु.14)(दि.20 मार्च 2019) वैज्ञानिकदृष्टया महत्व : उन्हाळाही सुरू होत असतो,जमीन भाजून निघते. तिच्यातूनउष्ण वाफारे निघतात. घराभोवतीपानांची कुजलेली घाण तशीचअसेल तर ती आरोग्यालाहानीकारक असते, म्हणून तिचीहोळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हाकरावी लागते, त्याची आठवण करून देणारा सणम्हणजे होळी. होळी म्हणजे उष्णता देणार्‍या अग्नीलाकृतज्ञतापुर्वक केलेला …

आणखी वाचा