Uncategorized

शेतकरी वधू-वर परिचय मेळावा दि. २६ जानेवारी २०१९ (स्थळ: नाशिक)

!! श्री स्वामी समर्थ !! सर्व विवाह हितच्छुकांसाठी  सुवर्णसंधी लग्नासाठी योग्य स्थळ शोधताय पण मिळत नाही, आता काळजी नसावी ! प. पू. गुरुमाऊली श्री.अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञाशीर्वादाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आद्यत्मिक व बालसंस्कार केंद्र , ( दिंडोरी प्रणित ) अंतर्गत विवाह संस्कार विभाग आयोजित सर्व जाती धर्मीय शेतकरी वधु-वर परिचय मेळावा …

आणखी वाचा

चला, संकल्प करूया..प्रजासत्ताक दिन मुलांसोबत साजरा करूया

जर आजच्या लहान पिढीचे भविष्यात कर्त्यवदक्ष, राष्ट्राभिमानी,सुजाण नागरिकांमध्ये रूपांतर करावयाचे असेल तर याची प्राथमिक जबादारी पालकांची आहे. कारण आपली मुले ही त्यांच्या पालकांच्या अनुकरणाने संस्कारित होत असतात. येत्या 26 जानेवारीला भारताचा 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. या दिवशी विद्यार्थी, शाळा, कॉलेज मध्ये जाऊन ध्वजवंदन करीत असतात पण पालकांचा …

आणखी वाचा

मोफत सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळावे..!

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणीत), आयोजित राज्य निहाय तुलसी + दामोदर विवाह व  मोफत सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळावा.! 18 नोव्हेंबर रत्नागिरी – 19 नोव्हेंबर पिथमपूर -9406870071 20 नोव्हेंबर नाशिक – 8793902336,9130170145 माजलगाव – 7275611269/ 9595272727 धुळे ( विद्यानगरी) 22 नोव्हेंबर लातूर -9894141359,9503372130 परभणी -सिंचननगर – …

आणखी वाचा

घटस्थापना/नवरात्र (आश्‍विन शु.१/२ ते आश्‍विन शु.९-दि. १० ते १८ ऑक्टो)

* शारदीय नवरात्र घटस्थापना विधी * श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप. ‘ॐ सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुऽते।’ हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी-कुंकू स्वत:च्या कपाळी लावावे. * खालील मंत्रांनी चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे. १) ॐ ऐं …

आणखी वाचा

श्री गायत्री माता उत्सव(दिं. प्र. उत्सव) (अश्‍विन शु. ९ – दि.१८ ऑक्टों)

श्री गायत्री माता व गायत्री मंत्र हे आपल्या आर्य धर्मांचे मूळ अधिष्ठान असून आपल्या सेवामार्गाची मूळ देवता आहे. त्यांचा उत्सव वर्षातून ङ्गक्त एकदाच होतो, तो म्हणजे आश्‍विन शुक्ल नवमी. ठिक सकाळी ८ ची आरती झाल्यानंतर प्रत्येक सेवेकर्‍याने १ माळ गायत्री मंत्र व ११ माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जपावे. ठिक …

आणखी वाचा

विजयादशमी (दसरा) (१८ ऑक्टोबर)

आश्‍विन शु. दशमीला दसरा हा सण साजरा करतात. या तिथीला “विजयादशमी” म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र ९ व्या दिवशी म्हणजे नवमीला उठवतात तर काही जण दसर्‍याला उठवतात. या दिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा ४ गोष्टी करायच्या असतात. दसरा हा चार …

आणखी वाचा

कोजागरी पौर्णिमा (दिं. प्र. उत्सव) (आश्‍विन शु.१४ – २३ ऑक्टो )

पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. आश्‍विन शु. पौर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पौर्णिमा’ अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात. त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्‍विन शु.पौर्णिमा या दिवशी रात्री ठिक 12 ते 12.39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, …

आणखी वाचा

श्रीकृष्ण जन्माष्टमी (श्रावण कृ.७) (दि. २ सप्टेंबर)

या दिवशी आपण आपल्या सेवाकेंद्रात रात्री ठिक १२:३९ वाजता श्रीकृष्णांचा जन्मोत्सव करावा. एका छोट्या पाळण्यात श्री बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी व पाळणा म्हणावा. सायंकाळी ६:३० च्या आरतीनंतर केंद्रात सर्व सेवेकर्‍यांनी एकत्र जमून गाणी, कूट प्रश्‍न, खेळ, श्रीकृष्णांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग, श्रीमत भगवत् गीतेचा १५ वा अध्याय व गीतेची १८ नावे सामुदायिकरित्या …

आणखी वाचा