Uncategorized

वसंतपंचमी माघ शु.5 (दि.22 जानेवारी 2018)

वसंतपंचमी माघ शु.5 (दि.22 जानेवारी 2018) वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी 8.00 वाजता भूपाळी आरतीला सर्व सेवेकर्‍यांनी त्यांच्या मुलांसह केंद्रात जमावे. भूपाळी आरतीनंतर एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्री सरस्वती मातेचा फोटो ठेवावा त्या फोटोची पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करून श्री …

आणखी वाचा

मकर संक्रांती पौष कृ.१३ दि.१४ जानेवारी २०१८

मकर संक्रांती पौष कृ.१३ ( दि.१४ जानेवारी २०१८) संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सवआहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला ‘मकरसंक्रांत’असे म्हणण्यात येते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला ‘उत्तरायण’ही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवना चे संक्रमणही जोडलेलेआहे. या दृष्टीने या …

आणखी वाचा

जिल्हा जालना (महाराष्ट्र) येथे भव्य राष्ट्रीय सत्संग व तुलसी विवाह सोहळा संपन्न

जिल्हा जालना (महाराष्ट्र) येथे दिनांक १-नोव्हेंबर २०१७ (बुधवार) रोजी प.पू.गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय सत्संग मेळाव्यास जिल्ह्यासह मराठवाडा तसेच विदर्भातून हजारो सेवेकरी भाविक उपस्थित होते. यामध्ये सामुदायिक तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राज्यातील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सामुदायिकरित्या सर्व धर्मीय-जातीय वधू-वर …

आणखी वाचा

आदरणीय श्री. आबासाहेब मोरे यांचे “विभाग सक्षमीकरण” व “श्री क्षेत्र रामेश्वर” येथे होणाऱ्या राष्ट्रीय सत्संग मेळावा माहिती व मार्गदर्शन (दि.५-नोव्हें-२०१७, स्थळ:दिवा पूर्व, ठाणे)

गुरुपुत्र व कृषिरत्न आदरणीय श्री. आबासाहेब  मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत १) श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग विभाग सक्षमीकरण मार्गदर्शन व  २) श्री क्षेत्र रामेश्वर(तामिळनाडू) येथे प.पू.गुरुमाऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शिव लिंगार्चन सोहळा (दि. २२ जाने. २०१८) ला होणाऱ्या राष्ट्रीय सत्संग मेळाव्याचे मार्गदर्शन. अधिक माहिती व पत्रक download स्थळ: अवधूत हॉल, …

आणखी वाचा

आदरणीय श्री. चंद्रकांतदादा मोरे यांचा अहमदनगर दौरा सत्संग मेळावे दि. १३-२२ नोव्हें-२०१७

1) दिनांक 13-नोव्हें (सोमवार) कोपरगाव व राहाता तालुका स. 10 वा. कोळपेवाडी, कोपरगांव दु. 2 वा.  सायं. 5 वा. जळगाव, राहाता 2) दिनांक 14-नोव्हें (मंगळवार) श्रीरामपूर, राहुरी, नेवासा सकाळी 10 वा. खंडाळा, श्रीरामपूर दुपारी 2 वा. ब्राम्हणी, राहुरी संध्याकाळी 5 वा. वडाळा बहिरोबा, नेवासा 3)  दिनांक 15-नोव्हें (बुधवारी) पारनेर, जामखेड, …

आणखी वाचा

देश विदेश स्वामी सेवा अभियान काठमांडू-नेपाळ

दि.७ ते १५ नोव्हेंबर २०१७

  • श्री गणेश याग
  • श्री स्वामी याग
  • बालसंस्कार प्रशिक्षण
  • समस्या समाधान
  • कृषी प्रशिक्षण
नेपाळ ला जाण्यासाठी इच्छुक सेवेकरींनी संपर्क करावा. संपर्क :- 9860231983,7709107339

आणखी वाचा

मल्हारीमार्तंड षड्रात्रीघटस्थापना विधी,चंपाषष्ठी (स्कंदषष्ठी)

मल्हारीमार्तंड षड्रात्रीघटस्थापना विधी (मार्गशीर्षशुक्ल 1 तेमार्गशीर्षशुक्ल 6) दि. 19 नोव्हेंबरते 24 नोव्हेंबर 2017 श्री स्वामीस्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप ‘मुनीनांसप्तकोटीणांवरदंभक्तवत्सलां। दुष्टमर्दनदेवेशवंदेहंम्हालसापती॥ हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी-कुंकूस्वत:च्या कपाळी लावावे. खालील मंत्रांनी चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे. 1) ॐ ऐं आत्मतत्वंशोधयामीनम: स्वाहा। 2) ॐ र्हीं …

आणखी वाचा