सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल

सदगुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत “श्री जनकल्याण योजना”

श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाने (दिंडोरी प्रणीत ) ने निसर्गोपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणा-या पद्धतीचा अनोखा मिलाप असणारे १ हजार पेक्षा जास्त बेडची क्षमता असलेला हॉस्पिटल मध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे सेवा दिल्या जाणार आहेत . • हृदय (कार्डीआक केअर ) • नेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी ) • कर्करोग (कॅन्सर)

आणखी वाचा