आदरणीय श्री. चंद्रकांतदादा मोरे यांचा अहमदनगर दौरा सत्संग मेळावे दि. १३-२२ नोव्हें-२०१७

1) दिनांक 13-नोव्हें (सोमवार) कोपरगाव व राहाता तालुका
स. 10 वा. कोळपेवाडी, कोपरगांव
दु. 2 वा. 
सायं. 5 वा. जळगाव, राहाता

2) दिनांक 14-नोव्हें (मंगळवार) श्रीरामपूर, राहुरी, नेवासा
सकाळी 10 वा. खंडाळा, श्रीरामपूर
दुपारी 2 वा. ब्राम्हणी, राहुरी
संध्याकाळी 5 वा. वडाळा बहिरोबा, नेवासा

3)  दिनांक 15-नोव्हें (बुधवारी) पारनेर, जामखेड, कर्जत
सकाळी 10 वा: पारनेर शहर
दुपारी 2 वा: लोणी व्यंकनाथ, श्रीगोंदा
संध्याकाळी 5 वा कर्जत

4) दिनांक 16-नोव्हें (गुरूवार) जामखेड, अहमदनगर
सकाळी 10 वा जामखेड
दुपारी 3 वा आकुळनेर, अहमदनगर
संध्याकाळी 5:30 बोल्हेगाव फाटा, अहमदनगर

5) दिनांक 22-नोव्हें (बुधवार) संगमनेर, अकोला
सकाळी 10 वा: मातोश्री मंगल कार्यालय, संगमनेर
दुपारी 2 वा साकुर प्रभाग, संगमनेर
संध्याकाळी 5 वा अकोले आय टी आय काॅलेज, अकोले

टीप: श्री. दादासाहेब दौरा मेळाव्यात 2 वा. श्री क्षेत्र रामेश्वर (तामिळनाडू) नियोजन
————————————————————————————-
आगामी प. पू. गुरूमाऊली यांचा भव्य सत्संग मेळावा
केडगांव, अहमदनगर.
दिनांक 3 मार्च 2018
वेळ: सकाळी 9 ते 4 विशेष कार्यक्रम