आदरणीय श्री. आबासाहेब मोरे यांचे “विभाग सक्षमीकरण” व “श्री क्षेत्र रामेश्वर” येथे होणाऱ्या राष्ट्रीय सत्संग मेळावा माहिती व मार्गदर्शन (दि.५-नोव्हें-२०१७, स्थळ:दिवा पूर्व, ठाणे)

गुरुपुत्र व कृषिरत्न आदरणीय श्री. आबासाहेब  मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत

१) श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग विभाग सक्षमीकरण मार्गदर्शन व 

२) श्री क्षेत्र रामेश्वर(तामिळनाडू) येथे प.पू.गुरुमाऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शिव लिंगार्चन सोहळा (दि. २२ जाने. २०१८) ला होणाऱ्या राष्ट्रीय सत्संग मेळाव्याचे मार्गदर्शन. अधिक माहिती व पत्रक download

स्थळ: अवधूत हॉल, दिवा आगसन रोड, गणेशनगर तलावाजवळ,  दिवा(पूर्व), जिल्हा: ठाणे

दिनांक: ५ नोव्हेंबर २०१७ (रविवार)

वेळ: दुपारी ४ वाजता

टीप: ज्या सेवेकरी भाविकांना सेवा मार्गातील १६ विभागांपैकी इच्छुक विभागात सक्रीय कार्य करावयाचे असल्यास,  कार्यक्रम स्थळी संबंधित विभाग स्टॉलवर जाऊन भेट द्यावी व नोंदणी करून मार्गदर्शन घ्यावे.अधिक माहितीसाठी संपर्क ०२५५७-२२१७१०