गुरुपुत्र श्री. आबासाहेब मोरे यांचा विदर्भ स्तरीय मानवी समस्या निवारण व कृषी विषयक मार्गदर्शन चर्चासत्र (वेळापत्रक…!)

♦ प्रमुख मार्गदर्शन ♦

१) शेती व शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी
२) बेरोजगारांना स्वयंरोजगार
३) बालसंस्कार युवा प्रबोधन
४) आरोग्य व मानवी समस्यांवर मार्गदर्शन

दि. ५-फेब्रुवारी

1) बोरगाव मंजू ( ता.बोरगाव मंजू , जि. अकोला ) 
दुपारी १ ते  ३  
९४२१७५०६३७, ८१४९४६०५१९, ९४२३७६५९४८

२) आकोट ( ता.आकोट, जि. अकोला ) 
दुपारी ५ ते ७ 
९७६३७८२६८३, ९६८९३२५२३१

दि.६-फेब्रुवारी 

१) अंजनगाव सुर्जी (ता.अंजनगाव सुर्जी,  जि.अमरावती )
सकाळी १० ते १२
९८२३०८२१६७, ९४२३६४८५६१

२) चांदूरबाजार  (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती)
दुपारी २ ते ४
९६०७५७३५८५, ९०११२५९२८२, ९९७५२९१४२४

३) वर्धा ( ता.वर्धा, जि. वर्धा )
सायंकाळी ६ ते ८
८२७५३९२९४९, ९८९०२९२१५३

दि. ०७-फेब्रुवारी 

१) आर्वी  ( ता.आर्वी , जि.वर्धा )
सकाळी १० ते १२
९९७०६२६०३३,  

२)  काटोल (ता.काटोल जि.नागपूर )
दुपारी -२ ते ४  
९५४५७७८०५४, ९६७३३६७०२७

३)  नागपूर  (ता.नागपूर ,जि.नागपूर )
 सायंकाळी : ६ ते ८
 ९५०३३५३७२६

दि. ०८-फेब्रुवारी  

१)  सावनेर  (ता.सावनेर, जि.नागपूर )
सकाळी: १० ते १२
८९७५३४२८०८, 

२)  भंडारा (ता.भंडारा , जि.भंडारा )
दुपारी :४  ते ६
७५८८५६४१४०

दि. ०९-फेब्रुवारी 

१)   गडचिरोली  (ता.गडचिरोली जि.गडचिरोली )
दुपारी:१० ते १२
९४२२१५२३८८, 

२)   तुकूम  (जि.चंद्रपूर)
     सायंकाळी २ ते ४
      ९४२०५५५८८२

दि. १०-फेब्रुवारी  

१)   यवतमाळ  (ता.यवतमाळ , जि. यवतमाळ )
सकाळी :०९ ते ११
९४२३१३२७५९, 

२)   घाटंजी (ता.घाटंजी, जि. यवतमाळ)
सायंकाळी ५ ते ७
९८५०५९३२०२, 

 दि. ११ फेब्रुवारी  

१)   पुसद (ता.पुसद, जि. यवतमाळ )
सकाळी :१० ते १२
९४२२१३५१७७, ९४२०७७३२७०

२)   कळमनुरी  (ता.कळमनुरी , जि.हिंगोली )
 दुपारी २  ते ४
९८२३५७९२९८ 

३)  सेनगाव (ता.सेनगाव, जि. हिंगोली)
    सायंकाळी ६  ते ८
      ९८२३५७५७९२९८ 

 दि.१२ फेब्रुवारी  

१)   वाशीम  (ता.वाशीम, जि. वाशीम )
सकाळी :१० ते १२
९८२२९३११७६

२)   भालेगाव (ता.मेहकर, जि.बुलढाणा )
दुपारी २  ते ४
९०११३३२६५२, ९७६७०३९९४१ 

३)   पांगरी (ता.बुलढाणा, जि. बुलढाणा )
सायंकाळी  ५  ते ७
 ९९७०६४८६३२, 

 दि. १३ फेब्रुवारी  

१)   देऊळगाव राजा  (ता.देऊळगाव राजा, जि. बुलढाणा )
सकाळी :१० ते ११
८३९०२८७१८१, ७०५७६४५५३३

सर्व सेवेकरी, शेतकरी व भाविकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा..!

अधिक माहितीसाठी:

  श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी 

०२५५७-२२१७१०
📱७७५५९४१७१५