श्री गुरुपीठ मासिक सत्संग महासभा
दि. २७ ऑक्टोबर २०१८ (शनिवार), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. , नाशिक
अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर : ०२५९४ – २३३१७० / २०४२५२
श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
सर्व सेवेकरी/भाविकांनी बालसंस्कार, युवा प्रबोधन, विवाह संस्कार, कृषीशास्त्र, पशुगौवंश, स्वयंरोजगार, याज्ञिकी इत्यादी विभागातील प्रशिक्षणाचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.