दि. २१ जुलै २०१९, एकदिवसीय बालसंस्कार शिबिर अंतर्गत विश्वविक्रमीय स्तोत्र मंत्र पठण व वृक्षारोपण आयोजन

दि. २१ जुलै २०१९, रोजी सर्व देश – विदेशातील सेवा केंद्रांमध्ये एकदिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये घेतल्या जाणाऱ्या स्तोत्र मंत्र पठण व वृक्ष लागवड मोहिमेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात येणार आहे. तरी सर्व प्रतिनिधींनी या शिबिरासाठी सर्वोतोपरी योगदान द्यावे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७७२००१००७४ / ०२५९४ – २३४००७