मोरेदादा हॉस्पिटल

सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल , त्र्यंबकेश्वर भूमीपूजन सोहळा

” आनंदाचे डोही आनंद तरंग “

सदगुरू प.पू. मोरेदादानी ७०-८० वर्षापूर्वी याच भूमीत पायी पायी फिरून सदविचार पेरला होता. दारिद्र, दु:ख निर्मुल याचे उपाय सांगितले होते, दीन दलिताची / दारिद्र नारायणाची सेवा केली होती.त्याचा आता मोठा विशाल आम्रवृक्ष झाला. तो मोठ्या मधुर गोड फळांनी लगडला आहे . परिसरात सुगंध दरवतो आहे. योगयोगाने नाही तर विधीने लिहिल्या प्रमाणे अल्पावधीत त्यांच्या सत्कार्यास एक सुंदरस छोटस फळ तर निश्चीतच म्हणता येणार नाही अस एक “१००० बेड” च सदगुरू प.पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल त्रंबकेश्वर येथे आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठच्या पुढाकराने गुरुवार दि . ११\०४\२०१३ रोजी बिजोरोपण (भूमी पूजन ) होत आहे. सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल , त्र्यंबकेश्वर भूमीपूजन सोहळा , तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तीच्या हस्ते होत आहे ज्यांनी सदगुरू प. पू. मोरेदादांच्या विचारला मोठा मार्ग देऊन भारतभर नेला त्याचा मोठा विशाल शेकडो पारंब्याची उभारलेला वृक्ष बनविला असे प.पू. गुरुमाउली आ.आण्णासाहेब मोरे या भूमीला ईश्वराने दिलेली एक मोठो देणगीच आहे.

“देव दिना घरी नंदाला “

नाशिक शहरापासून २५ K.M दूर आसलेल्या त्रंबकेश्वर या डोंगराळ भागात ईश्वराने अवतार, तपस्वी ॠषीमुनी, साधुसंतातानी तपचर्याने केलेली आहे. सेवा दिलेली आहे आणि आता सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल च्या माध्यमातून या परिसरातील दीन ,दालीतास आरोग्याची सेवा मिळणार आहे. २१ एकर विस्तार्ण परिसरात अध्यात्मिक सुविधात युक्त अध्यामिक मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटल चे भूमिपूजन होत आहे. अध्यात्मिक व सात्विकतेचा मार्गाने कार्याप्रबण असणा-यांचा श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाने (दिंडोरी प्रणीत ) ने निसर्गोपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणा-या पद्धतीचा अनोखा मिलाप असणारे १ हजार पेक्षा जास्त बेडची क्षमता असलेला हॉस्पिटल मध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे सेवा दिल्या जाणार आहेत .

• हृदय (कार्डीआक केअर )
• नेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी )
• किडनी (नेफ्रेलॉजी )
• कर्करोग (कॅन्सर)
• मेंदू (ब्रेनट्युमर, आँन्कॉलॉजी )
• बालरोग चिकित्सा (नीओ-नेटल , पोस्टनेटल केअर )
• स्त्रीरोग ( गायानेकॉलॉजी)
• अपघात
• वातव्याधी
• मधुमेह
• रक्तदाब

|| श्री स्वामी समर्थ ||

सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटलसाठी देणगी स्वरुपात काही मदत करावयाची असेल तर आपण श्री गुरुपीठ, त्र्यबकेश्वर येथे संपर्क करू शकतात, तसेच खालील A/Cमध्ये आपली देणगी बँकेत जमा करू शकतात, सदर देणगीवर आयकर माफ असेल. बँक A/C मध्ये देणगी जमा केली तरी आपल्याला घरपोच / इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.

Account Name : Sadguru P. P. Moredada Charitable Hospital and Medical Trust
Bank Name : Bank Of Maharashtra
बँक ऑफ महाराष्ट्र
Branch Name : Trimbakeshwar, Nasik
त्र्यंबकेश्वर, नाशिक
A/C No : 60132391586
A/C Type: Current Account
IFSC Code : MAHB0001679
Contact No : 02594 – 204252, 9881739771
Note: बँकेत देणगीची रक्कम भरल्यानंतर :

Counter Receipt ची Scan Copy, Pan Number, मोबाईल नंबर व आपला पूर्ण पत्ता –absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा. आपल्याला घरपोच / इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.

आपण NEFT द्वारे देणगीची रक्कम भरल्यानंतर:

Unique Transaction Reference Number (UTR), Pan Number, मोबाईल नंबर व
आपला पूर्ण पत्ता – absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा.
आपल्याला घरपोच/ इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.

Email : अधिक माहितीसाठी absss.gurupeeth@rediffmail.com किवा editor.gurupeeth@gmail.com या इमेल वर संपर्क साधा.