प्रशासकीय विभाग

प्रशासकीय विभाग: अधिकृत सूचना व आवश्यक माहिती 

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे देशभरात कार्यरत असणाऱ्या सेवाकेंद्राच्या कामकाजात सुसूत्रता व पारदर्शकता असावी याकरीता श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी येथे प्रशासकीय विभाग कार्यरत असून सेवाकेंद्राचे प्रशासकीय कामकाज करणाऱ्या सेवेकरी प्रतिनिधींसाठी दरमहा चौथ्या शनिवारी मासिक सत्संगाच्या दिवशी देशभरातील प्रशासकीय सेवेकाऱ्याना या विभागातून मार्गदर्शन करण्यात येते.

सर्व केंद्र, तालुका, जिल्हा  प्रतिनिधींसाठी महत्वपूर्ण सूचना:

धर्मदाय आयुक्त कार्यालय येथे सर्व केंद्रांचा वार्षिक आर्थिक जमा-खर्च अहवाल दरमहा ३१-मार्च पर्यन्त दाखल करणे अनिवार्य आहे.

तरी, सर्व जिल्हा व तालुका प्रतिनिधिनी आपआपल्या तालुक्यातील सर्व सेवा केंद्राचा जमा-खर्च अहवाल मासिक मिटिंग श्री गुरुपीठ येथील मध्यवर्ती कार्यालय येथे सविस्तर बिलासह सादर करावा.

सर्व जिल्हा, तालुका,केंद्र व हिशोब प्रतिनिधिनी यांची नोंद घ्यावी.
सर्वापर्यंत ही माहिती पोहचवावी.

हिशोब तयार करणे संबंधित चौकशीसाठी संपर्क:

फोन नंबर : ०२५९४-२३४२५३ / ५४
Email ID: account@gurupeeth.in

वरील ईमेल वर सेवा केंद्राचा अहवाल पाठऊ शकतात.

टीप: फॉर्म व अधिक माहिती डाऊनलोड करा…!

देणगी व अन्नदान या विषयक सूचना

  • अयशस्वी व्यवहार 100% परतावा.
  • बँकेचे शुल्क देणगीदारास देय असेल .
  • एकदा दिलेली देणगी रद्द करता येणार नाही.
  • सेवा अधिष्टीत उत्पादनांच्या देणगी मूल्याचा परतावा न देना सेवेचा कालावधी वाढवून देण्यात येईल.
  • उदा. SMS आणि व्हॉइस कॉल सेवा, स्वामी सेवा मासिक/त्रैमासिक,विवाह- SMS किंवा ईमेल सेवा इत्यादी.