आरोग्य निरोगी व सुदृध राहण्यासाठी विविध आजार व दुर्धर व्याधीवर अध्यात्म व आयुर्वेदाची जोड देऊन या विभागाच्या माध्यमातून उपचार केले जातात. दुर्मिळ वनौषधांची लागवड व संशोधन करून त्याद्वारे आसाध्य अशा व्याधींवर मत करून जनसामान्यापर्यंत हा आयुर्वेदातला अमुल्य बटवा विनामुल्य पोहचविण्याचे कार्य केले जात आहे. दरमहा श्री गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील सदगुरु प.पु. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल येथे मोफत वैधाकीय तपासणी, आरोग्य शिबीरे , स्त्रियांचे आजर व् वधत्व तपासणी, दंत, मुख नेत्र विकार, किडनी, आयुर्वेद तपासणी, रक्तदान शिबिरे घेतली जाट असून, असंख्य गरजू लोकयाचा लाभ घेत आहेत
संपर्क: (02594)204252
अधिक माहितीसाठी : ayurvedic.shreegurupith.org/