६.भारतीय संस्कृती व अस्मिता विभाग

सण-वार- व्रत- वैकल्य हे भारतीय संस्कृती महत्वाचे अंग आहे. या विभागातून संस्कृती जोपासण्याचे हे महत्त्तम कार्य सेवाभागातील माता भगिनी करीत आहे वर्षभरतील येणारे सर्व सण-वार- व्रत-वैकल्य यांची भारतीय संस्कृतीप्रमाणे मांडणी-पूजा कशी करावी व त्यांचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व याबद्दल सुलभ,सोप्या भाषेत मार्गदर्शन व प्रत्याक्षिक स्वरुपात मांडणी करून असंख्य माता भगिनीपर्यंत पोहाचवीत आहे.कुलाचाराप्रमाणे कुलदैवत- कुलदेवी मानसन्मान, विविध प्रकारच्या पूजा,वारानुरूप विशिष्ट रांगोळ्या, देवघर-देव्हारा कसा असावा याबद्दल मार्गदर्शन करण्याचे कार्य या विभागातून प्रामुख्यानेहोत आहे.

संपर्क:(02557)221710