८.वास्तुशास्त्र विभाग

वास्तूशास्त्राचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्व विषद करून वास्तूची तोडफोड न करता निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा त्या घराला, गावाला कशी मिळेल याबद्दल मार्गदर्शन तसेच भौगोलिकदृष्ट्या,पर्यावरणपूरक वास्तूंची रचना कशी असावी, याबद्दल शात्रोक्त मार्गदर्शन या विभागातून केले जाते. सुयोग्य वास्तू व चुकीची वास्तू यातील फरक काय आहे व त्याचे जीवनावर होणारे योग्य-अयोग्य परिणाम याविषयक मार्गदर्शन सेवा मार्गातील कार्यरत इंजिनियर वास्तू-तज्ञ सेवेकरी करीत आहेत.

संपर्क;(02557)221710,7755941770

E-mail:dpvastu11@gmail.com