९.याज्ञिकी विभाग

वैदिक स्त्रोत्र-मंत्र व यज्ञयागाचे संशोधन तसेच वैज्ञानिक विश्लेषण करून त्यामागील मुख्य कार्यकारणभाव स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता तसेच कर्मकांडाचे अवाजवी स्तोम न माजवता विनामूल्य प्रशिक्षणातून जनसामान्यानपर्यंत पोहचविण्याचे कार्य हा विभाग करतो. विविध प्रकारच्या पूजाविधी संस्कारातून सात्विक ऊर्जा,आत्मिक समाधान व मनःशांती कशी प्राप्त करता येईल,याबाबतचे मार्गदर्शन या विभागातून केले जाते.

संपर्क;(02557)221710,(02594)233170