१०.स्वयंरोजगार विभाग

सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची नाव-नोंदणी करून मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या समक्ष करण्याचे कार्य हा विभाग करतो. महिला सक्षमीकरण अनार्गत हस्तकला, पाककला, ग्रहउदोग इत्यादी तसेच शेतकरी बांधवांसाठी  वामार्गाच्या सात्विक कृषीधन निर्मिती अंतर्गत सात्विक शेतमालाची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते.विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांना कर्तुत्ववान,स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

संपर्क:(02557)221710,7755941753

अधिक माहितीसाठी : srg.shreegurupith.org

E-mail: srg.dindori@gmail.com