सेवामार्गातील कार्यान्वित विभागातील इच्छुक विभागात आवड असणाऱ्या सेवेकरी / भाविकांना कुठलाही स्त्री-पुरुष असा भेद न करता सर्वाना मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन दिंडोरी प्रधान सेवा केंद्र,गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व सेवामार्गाच्या विविध सेवा केंद्रात मोफत दिले जाते.
संपर्क:(०२५५७)२११७१०