१३.पशु व गोवंश विभाग

भारतीय पशुगौवंशाचे संवर्धन व संशोधन करून संवर्धनाविषयी सर्वांपर्यंत जनजागृती करण्याचे कार्य हा विभाग करीत आहे. वैज्ञानिक व आध्यात्मिक दृष्टीने गाईचा आदर्श गोठा, गाईच्या आरोग्याविषयी चर्चासत्रे, प्रशिक्षण शिबिरे, दुर्मिळ वनौषधी (गाईंना आवश्यक आयुर्वेदिक वनस्पतींचे महत्व), चार व्यवस्थापन गुरांना उपयुक्त, हायड्रोफोनिक, मुरघास इत्यादीबद्दल डेमो मॉडेलद्वारे मार्गदर्शन विविध पशु-प्राण्यांपासून मिळणारे बाय-प्रोडक्टस यापासून पंचगव्य, शेणखत गांडूळखत, तूप गोमुत्र अर्क इ. निर्मितीचे प्रशिक्षण या विभागान्वये दिली जाते.

संपर्क:(०२५५७) २२१७१०

अधिक माहितीसाठी :krushi.dindoripranit.org