सेवा मार्गातील सर्व विभागांचे संदेश कमी वेळात सर्वांपर्यंत पोहचविणे, माहिती व तंत्रज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून व्हॉईस कॉंल, वेबसाईट, यु-टुब, व्हॉटसअॅप, फेसबुक, अॅप इत्यादीद्वारे आवश्यक ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याचे कार्य माहिती व तंत्रज्ञान विभाग करीत आहे. तसेच ऋषीमुनींना प्राचीन सिद्धांताचा अभ्यास वेदांचा अभ्यास करून संशोधनात्मक माहिती काढून अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य सांगड घालण्याचे कार्य वेद-विज्ञान संशोधन विभागातून केले जाते.
संपर्क: (०२५५७) २२१७१०, ७७५५९४१७१५ / ९९२२४२००१०
ईमेल: pradhankendradindori@gmail.com
दिंडोरी प्रणीत Websites:
वेबसाईटच्या माध्यमातून विभागातील विविध सेवा / उपक्रमाची माहिती /मार्गदर्शन केले जात आहे…!
- सेवा मार्गाच्या माहितीसाठी: www.dindoripranit.org
- कृषी विषयक माहितीसाठी: krushi.dindoripranit.org
- कृषी महोत्सव विषयक माहितीसाठी: www.krushimahotsav.org
- स्वयंरोजगार विषयक माहितीसाठी: srg.shreegurupith.org
- विवाह विषयक माहितीसाठी : vivah.dindoripranit.org
- आरोग्य व आयुर्वेद माहितीसाठी: ayurvedic.shreegurupith.org
- सेवेकरी ओळखपत्र माहितीसाठी: icard.dindoripranit.org
- सेवेकरी SMS/Voice Seva माहितीसाठी: vivah.dindoripranit.org/sms/
सेवेकरी ओळखपत्र सेवा:
- दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवेकरी ओळखपत्र
- या ओळखपत्रावर शुभ चिन्हे व यंत्र असल्यामुळे आध्यत्मिक संरक्षण प्राप्त होते.
- तसेच ओळखपत्रामुळे सेवा मार्गातील विविध उपक्रमाचा लाभ मिळतो.
- ओळखपत्र नजीकच्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उपलब्ध.
संपर्क: ७७५५९४१७१५
ईमेल: dindoripraniticard@gmail.com
सेवेकरी SMS / Voice call सेवा:
- सेवेकरी SMS सेवा प.पू. गुरुमाऊलींच्या हितगुजातील अमृतसंदेश (मराठी/हिंदी/इंग्रजी)
- कृषी SMS सेवा: सेंद्रिय व शाश्वत
- शेती मार्गदर्शन, पिक व्यवस्थापन कृषी विषयक मुहूर्त, इत्यादी माहिती
- सदगुरू वाणी सेवा: सद्गुरू प.पू.मोरेदादा व प.पू.गुरुमाऊली यांच्या मुळ आवाजातील अमृतवाणीतून हितगुज दिव्यसंदेश
संपर्क: ९९२२४२००१०
ईमेल: smsvoice.seva@gmail.com