१६. देश-विदेश अभियान विभाग

महाराष्ट्रासह अन्य राज्ये व परदेशातही श्री स्वामी सेवाकार्याचा प्रचार व प्रसार करून तेथील स्थानिक जनसामान्याचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक प्रश्न सोडवणे व मार्गदर्शनासाठी विविध भाषेतून ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्याचे हा विभाग करतो. विविध विभागात सेवेकरी कार्यरत करून त्यांच्या माध्यमातून तेथील विकास व प्रादेशिक संतुलन साधण्याचे कार्य या विभागाच्या माध्यमातून केले जाते.

संपर्क:(०२५९४)२३३१०७

E-mail:deshvidesh.gurupeeth@gmail.com